Yuri Alemao Dainik Gomantak
Video

Assagao Demolition Case: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली, युरी आलेमाव यांचा घणाघात

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलंच गाजत आहे. राज्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्या भूमिकेवर विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. एवढचं नाहीतर राज्य सरकारलाही विरोधकांनी धारेवर धरले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT