Assagao Water Logging Issue Dainik Gomantak
Video

Assagao Water Logging Issue: आसगावात गटारांची दुरावस्था; रस्ते जलमय, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना करावी लागतेय कसरत

Assagao Water Issue: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Sameer Amunekar

आसगाव: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः उत्तर गोव्यातील आसगाव भागात रस्ते जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आसगाव परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांवर आणि वसाहतींमध्ये गटार तुंबल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर साचून राहत आहे. यामुळे वाहनचालक तसेच पादचारी हैराण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT