Luthra Brothers Dainik Gomantak
Video

Arpora Fire Incident: लुथरा बंधूंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत

Luthra Brothers Sent to Judicial Custody: हडफडे येथील भीषण अग्निकांड प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सौरव लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा धक्का दिला.

Manish Jadhav

हडफडे येथील भीषण अग्निकांड प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सौरव लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा धक्का दिला. न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना 9 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Milk Hike: गोवा डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले! सोमवारपासून नवीन दर लागू , जनतेला महागाईचा फटका

Budh Gochar 2026: नोकरीत बढती अन् व्यवसायात बक्कळ पैसा! बुध गोचर बदलणार तीन राशींचं भाग्य; घरात येणार अलोट संपत्ती

Goa Politics: दिल्ली भेटीबाबत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचे मौन

Goa Karnataka Dispute: गोव्याची बेटे, कर्नाटकचे 'पर्यटन'! 850 कोटींचा प्‍लॅन, जागतिक बँकेला प्रस्‍ताव सादर; अधिकाऱ्यांकडून पाहणी

Karnataka River Drowning Incident: शिंपल्यांच्या शोधात गेले अन् कधीच परतले नाहीत! कर्नाटकात नदीत बुडून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू; एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

SCROLL FOR NEXT