Arambol Potholes Dainik Gomantak
Video

Arambol Potholes: भटवाडी-हरमल रस्त्यावर खड्डेच खड्डे, प्रवाशांना करावा लागतो मोठ्या त्रासाचा सामना

भटवाडी-हरमल येथेही रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. लोकांना जीव मुठीत घेऊन खड्डे पडलेल्या रस्त्यांमधून वाट काढावी लागत आहे.

Manish Jadhav

राज्यात एकीकडे पावसानं धूमशान घातलं असतानाच रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे गोमंतकीयांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोक हैराण झाले आहेत. भटवाडी-हरमल येथेही रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. लोकांना जीव मुठीत घेऊन खड्डे पडलेल्या रस्त्यांमधून वाट काढावी लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT