Arambol Accident Dainik Gomanatak
Video

Arambol Accident: रेंट-अ-कॅबचा पुन्हा एक बळी; हरमलात 'थार'ने पादचाऱ्याला चिरडले, Video

Arambol Beach Accident: शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास एक मद्यधुंद इसम जीए-०३-एएच- ५२६४ या क्रमांकाची भाड्याची थार जीप बेधुंदपणे चालवित होता.

Sameer Panditrao

हरमल: खालचावाडा-हरमल येथे पार्किंग तळावर दिल्लीस्थित मद्यपी जीपचालकाने मुंबईतील निवृत्त कर्मचाऱ्यास निर्घृणपणे चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मद्यधुंद चालकाने अन्य काही वाहनांना ठोकरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास एक मद्यधुंद इसम जीए-०३-एएच- ५२६४ या क्रमांकाची भाड्याची थार जीप बेधुंदपणे चालवित होता. किनाऱ्यावरून जाताना त्याने कदम यांचा चिरडल्यानंतर तिथे पार्क केलेल्या दोन स्विफ्ट कार, ॲक्टिव्हा स्कूटर, तसेच वस्त यांच्या मालकीच्या जीपला धडक देऊन थार जीप वीज खांबाला धडक देऊन थांबली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक! रात्रीच्या वेळी जोडप्याला घेरलं, नंतर 7 जणांनी तरुणीसोबत...; व्हिडिओ व्हायरल होताच 3 आरोपींना बेड्या VIDEO

Goa Crime: चिठ्ठी, अंत्यसंस्कारासाठी पैसे अन् शांत निरोप; मोखर्डमध्ये 2 बहिणींचा हृदयद्रावक अंत, आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट

PM Kisan 24th Installment Date: कधी रिलीज होणार पीएम-किसानचा 24वा हप्ता? त्याआधी उरका 'ही' 3 महत्त्वाची कामे, अन्यथा...

Goa Rakshan Yatra: सोनिया, प्रियांका, राहुल गांधींसह खर्गेंना निमंत्रण; 40 मतदारसंघांतून 27 दिवस फिरणार काँग्रेसची 'गोवा रक्षण यात्रा'

Porvorim Traffic: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतुकीचा पेच सुटणार; 3 मार्गिकांचा पर्याय, आठवडाभरात नवी व्यवस्था लागू

SCROLL FOR NEXT