Anmod Accident Dainik Gomantak
Video

Anmod Accident: अनमोड महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-वॅनच्यात धडकेत एक जखमी

Accident News: अनमोड राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला. ट्रक आणि मारुती वॅन यांच्यात हा अपघात झाला.

Sameer Amunekar

अनमोड राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला. ट्रक आणि मारुती वॅन यांच्यात हा अपघात झाला. समावेश आहे. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, मारुती वॅन अपघातात चक्काचुर झाली असून, ट्रक दरीत कोसळला आहे.

अपघातात ट्रकचा चालक जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT