Anmod Ghat Dainik Gomantak
Video

Anmod Ghat: आनीकुय 2 म्हयने अनमोड घाट रस्तो बंद? Video

Anmod Ghat update: मुसळधार पावसामुळे २ जुलै रोजी अनमोड घाटात राष्ट्रीय महामार्ग कोसळला होता. त्यानंतर दोन महिन्यांसाठी अवजड वाहनांना या रस्त्यावर बंदी घालण्यात आली होती.

Sameer Panditrao

अनमोड राष्ट्रीय महामार्ग कोसळून आज दोन महिने पूर्ण झाले. परंतु दुरुस्तीचे काम अद्याप संथगतीने सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अवजड वाहनांवरील बंदी आणखी दोन महिने वाढवावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे २ जुलै रोजी अनमोड घाटात राष्ट्रीय महामार्ग कोसळला होता. त्यानंतर दोन महिन्यांसाठी अवजड वाहनांना या रस्त्यावर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा बंदी वाढवण्याची मागणी होत असल्याने लॉरी व ट्रकचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सला धक्का? जसप्रीत बुमराहने नाकारली उपकर्णधारपदाची ऑफर; काय आहे नेमके कारण?

Gold Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम की डॉलरच्या मजबुतीचा फटका?

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

SCROLL FOR NEXT