Anmod Liquor Seized Dainik Gomantak
Video

Liquor Seized: अनमोड तपासणी नाक्यावर कारवाई! दारू, कारसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

Anmod Liquor Seized: कारवाईत गोवा बनावटीच्या ३५ लिटर दारूसह एक टोयोटा कार जप्त करण्यात आली असून, संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

अनमोड तपासणी नाक्यावर झालेल्या कारवाईत राज्य अबकारी विभागाने सुमारे ५.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या ३५ लिटर दारूसह एक टोयोटा कार जप्त करण्यात आली असून, संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. एकूण मिळून ३५ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे, ज्याची अंदाजित किंमत ५२,९०० रुपये इतकी आहे. तस्करीसाठी वापरलेल्या गाडीची अंदाजे किंमत ४.५ लाख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT