Anmod Ghat Dainik Gomantak
Video

Anmod Ghat: अनमोड घाट महामार्ग आणखी दोन महिने बंद, प्रवाशांचा खोळंबा; गोवा-कर्नाटक वाहतुकीवर परिणाम

Anmod Ghat Repair Work Delayed: गोवा आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा महत्त्वाचा अनमोड घाट महामार्ग दुरुस्तीच्या कामामुळे आणखी दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

Manish Jadhav

गोवा आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा महत्त्वाचा अनमोड घाट महामार्ग दुरुस्तीच्या कामामुळे आणखी दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना, स्थानिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पावसाळ्यातील मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) ही मुदतवाढ दिली आहे.

याआधी हा महामार्ग सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आता हा मार्ग नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतच सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT