Noise Pollution  Gomantak Digital Team
Video

Anjuna Noise Pollution: हणजूण येथील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची 3 पथके तैनात!

Noise Pollution: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हणजूण येथील ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. रात्री उशिरापर्यंत ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हणजूण येथील ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. रात्री उशिरापर्यंत ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्‍याचीच दखल घेऊन ध्‍वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्‍याबरोबरच कारवाईसाठी सरकारने तीन विशेष पोलिस पथके रात्रीच्या वेळी गस्तीवर तैनात केली आहेत. हणजूण पोलिसांकडे तक्रार आल्यापासून अर्ध्या तासात कारवाई करणे बंधनकारक असेल. प्रदूषण नियंत्रण मंडळही ध्वनी प्रदूषणावर देखरेख ठेवणार आहे, अशी माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT