Goa Congress election Dainik Gomantak
Video

"भाजपविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी गोवेकरांची इच्छा" - अमित पाटकर

Amit Patkar Goa Congress: गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी महत्त्वपूर्ण राजकीय विधान केले आहे.

Akshata Chhatre

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी महत्त्वपूर्ण राजकीय विधान केले आहे. गोव्यातील जनतेची इच्छा आहे की, भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढावे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची आघाडी आणि जागावाटपाची चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा अंतिम झाल्यानंतर उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: “गीत गाता चल.. ओ साथी.."! सचिन पिळगावकरांनी समुद्राकाठी म्हणले गाणे; कन्या श्रियाने शेअर केला खास क्षण

Missile Attack: लाईव्ह व्हिडिओत कोसळलं 'मिसाईल'! दुबईतलं धडकी भरवणारं फुटेज व्हायरल; महिलेचा जागीच मृत्यू Watch Video

"गोव्यात येऊन समाधानी आहात का"? UAE मधून परतणाऱ्या गोमंतकीयाने Social Media वर विचारला प्रश्न; युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

होळीची तयारी करतानाच काळाचा घाला! पेटता खांब कोसळून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मेणकुरे गावात पसरली शोककळा

Adult Content Ban: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' कडून भारतात अडल्ट कंटेंटवर बंदी; केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर इलॉन मस्क यांचे पाऊल

SCROLL FOR NEXT