Amit Palekar AAP Goa Dainik Gomantak
Video

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'आप' युती करण्यास तयार, अमित पालेकरांचे मोठे विधान

Amit Palekar on BJP opposition: गोव्यात आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आम आदमी पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार आहे

Akshata Chhatre

गोव्यात आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आम आदमी पक्ष (आप) कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार आहे, असे 'आप'चे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर नाही, तर आताच युती व्हायला हवी, अशी त्यांची मागणी आहे. २ ऑक्टोबर रोजी युतीची घोषणा करून राज्यात भाजपविरोधी मोहीम सुरू करण्याची तयारी 'आप'ने दर्शवली आहे. पालेकर यांच्या या विधानामुळे गोव्याच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saligao Theft: गोव्यात भरदिवसा चेन स्नॅचिंगचा थरार! सीसीटीव्हीत चोरट्याची करामत कैद; पोलिसांकडून शोध सुरु

रोषणाईने उजळले किनाऱ्यांचे गाव! गोव्यात नाताळचा जल्लोष; पाहा पणजीच्या 'इमॅक्युलेट'चर्चचा Video

Vijay Hazare Trophy: स्नेहलच्या शतकामुळे गोव्याचा विजय, छत्तीसगडला सहा विकेट राखून सहज नमविले

2026 Lucky Zodiac Sign: शुक्र-बुधाची जादू तर सूर्य-मंगळाचा धडाका! जानेवारी महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; 2026 ची सुरुवात ठरणार सुवर्णकाळ

गोव्यात नाताळचा उत्साह! मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून शांतता व एकात्मतेचा संदेश; आर्चबिशपांनी केली शांततेची प्रार्थना

SCROLL FOR NEXT