Amit Palekar  Gomantak Digital Team
Video

Amit Palekar on Assagao Case : आयजीपींच्या US दौऱ्याचे टिकिट कोणी स्पॉन्सर केले?

AAP Leader Amit Palekar on Assagao Demolition Case : आसगाव प्रकरणात जसपाल यांच्या व्यतिरिक्त आणखी एक अधिकारी सहभागी.

Pramod Yadav

आसगाव घर मोडतोड प्रकरणी गोव्याचे पोलिस महासंचालक यांची बदल होण्याची दाट शक्यता शक्यता निर्माण झाली आहे. या पदाचा अतिरिक्त भार राज्याचे तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांच्याकडे दिल्या जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरु आहे.

आसगाव प्रकरणात जसपाल यांच्या व्यतिरिक्त आणखी एक अधिकारी सहभागी असून, त्यानेच परदेश दौऱ्यावर असणाऱ्या ओमवीर यांच्या प्रवासाचे भाडे भरले असल्याचा दावा, आप नेते अमित पालेकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashavtar Movie: गोव्यातल्या लोकांनाही आपला वाटेल असा, पर्यावरणाची ‘दशा’ दाखवणारा 'दशावतार'

Parshuram Statue: चोपडे सर्कलवर उभारणार परशुरामाचा पूर्णाकृती पुतळा! जीत आरोलकरांना दिली माहिती; जानेवारीपर्यंत करणार काम पूर्ण

Assonora: 'हा तर ग्रामस्थांची घरे व रोजगार हिसकावण्याचा प्रयत्न', अस्नोडातील नोटिसींविरोधात परब आक्रमक; RGPतर्फे आंदोलन

Juje Konkani Movie: जगभर पुरस्कार, गोव्यात मात्र ‘क' वर्ग; ‘जुझे’ सिनेमाच्या श्रेणीवरून नाराजी; ‘ईएसजी'कडून गळचेपीचा दावा

Taxi Driver Assault: गोवा माईल्‍सच्‍या चालकाला मारहाण! टॅक्‍सीचालकांची दादागिरी; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT