Air India Plane Crash 
Video

Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले!

Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी (12 जून) उड्डाणानंतर काही अंतरावर भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी (12 जून) उड्डाणानंतर काही अंतरावर भीषण अपघात झाला. या प्रवासी विमानातून तब्बल 242 लोक प्रवास करत होते. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. मात्र या दुर्घटनेत 241 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये रुपाणी यांचाही मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT