Ahmedabad Lawyer Scam Dainik Gomantak
Video

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Goa Trip Scam: अहमदाबादमधील नामांकित वकिलाला तब्बल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गमवावी लागली आहे.

Manish Jadhav

सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यात एका अहमदाबादमधील नामांकित वकिलाला तब्बल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गमवावी लागली आहे. एका तरुणीने स्वतःला 'थेरपिस्ट' असल्याचे भासवून या वकिलाला गोव्याला फिरायला बोलावले आणि तिथे त्यांच्या खासगी क्षणांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्याला ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पीडित वकिलाने अहमदाबादच्या एलिसब्रिज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

SCROLL FOR NEXT