Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Agro Clinic: आता गोव्यातही 'अ‍ॅग्रोक्लिनिक', मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Goa CM Pramod Sawant: सरकार पूर्ण सहकार्य करण्याच्या तयारीत. शेत जमिनी स्क्रॅपयार्डसाठी देऊ नका; मुख्यमंत्री सावंत

Pramod Yadav

गोव्यात लवकरच 'एग्रॉ क्लिनीक्स' सुरू करणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. यामुळे कृषी कार्डवर शेतकऱ्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. युवकांनी आणि महिलांनी कृषी क्षेत्राकडे वळावे. सरकार पूर्ण सहकार्य करण्याच्या तयारीत. शेत जमिनी स्क्रॅपयार्डसाठी देऊ नका. फोंड्यातील शेतकऱ्यांसाठीच्या ग्राहक -विक्रेता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT