Actress Jayaprada Goa Visit  Dainik Gomantak
Video

Jayaprada Goa Visit: 'गोव्यात फिल्म अकादमी सुरू करण्याची इच्छा'! अभिनेत्री जया प्रदा

Actress Jayaprada visits Ravindra Bhavan: रवींद्र भवनच्या परिसराची पाहणी केली व फातोर्डा भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा केली. दरम्यान, जया प्रदा यांनी बायणातील रवींद्र भवनालाही भेट दिली.

Sameer Panditrao

सासष्टी: गोव्यात सिनेमाचे चित्रिकरण करण्यास वाव आहे. आपण अजूनही चित्रपट सृष्टीत आहे व त्याच निमित्ताने गोव्याला भेट दिली आहे. आपल्याला येथे काही सिनेमांचे चित्रिकरण करायचे आहे तसेच येथे लहान मुलांसाठी फिल्म अकादमी सुरू करण्याची इच्छा आहे, असे सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांनी मडगावात सांगितले.

मंगळवारी (ता.१५) जया प्रदा यांनी माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह रवींद्र भवनला भेट दिली. रवींद्र भवनच्या परिसराची पाहणी केली व फातोर्डा भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा केली. दरम्यान, जया प्रदा यांनी बायणातील रवींद्र भवनालाही भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT