Goa News Dainik Gomantak
Video

गोव्यात दररोज आयात होतायेत 60,000 नारळ; केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकवर राज्याची मदार Video

Coconut Import In Goa: रोजच्या आहारात नाराळाचा समावेश असतो, पण राज्याला लागणारी नारळाची गरज भागविण्यासाठी राज्य दुसऱ्या राज्यांवर अवलंबून आहे.

Pramod Yadav

गोव्यात दररोज दक्षिणेतील विविध राज्यातून सुमारे ६० हजार नारळ आयात केले जातात. केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू येथून राज्यात ६० हजार नारळ आयात होतात, तर गोव्यातील शेतकऱ्यांकडून ४० हजार नारळ विकत घेतले जातात. गोव्याच्या रोजच्या आहारात नाराळाचा समावेश असतो, पण राज्याला लागणारी नारळाची गरज भागविण्यासाठी राज्य दुसऱ्या राज्यांवर अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT