FDA Raid Dainik Gomantak
Video

FDA Raid: नागवा-हडफडेत एफडीएची कारवाई, हुबळीतून आणलेलं 300 किलो चिकन जप्त

FDA Raid Arpora: नागवा-हडफडे येथे ३०० किलो चिकन जप्त करून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने त्याची हडफडे येथील एका नाल्यात विल्हेवाट लावण्यात आली.

Sameer Amunekar

म्हापसा : नागवा-हडफडे येथे ३०० किलो चिकन जप्त करून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने त्याची हडफडे येथील एका नाल्यात विल्हेवाट लावण्यात आली. हॉटेल आणि रेस्टॉरंटना पुरवठा करण्यासाठी हुबळीहून आणलेले हे अस्वच्छ स्थितीतील चिकन ‘एफडीए’ने उघड्यावरच त्याची विल्हेवाट लावली.

हे चिकन साश्वथ यादव नामक व्यक्ती हडफडे परिसरातील घाऊक दरामध्ये रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना पुरवठा करत होता. हे युनिट अस्वच्छ वातावरणात कार्यरत होते आणि हुबळीहून आणलेल्या या चिकन बाबतीतील कोणतीही कागदपत्रे नव्हती. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी राज्यात अन्न आणि औषध विक्रीत चाललेल्या गैरप्रकारावर वारंवार धाडी टाकण्याचे सत्र चालवल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT