Mapusa Hit And Run Accident Dainik Gomantak
Video

Mapusa Hit and Run Case: म्हापसा येथे हिट अँड रन प्रकरणात 20 वर्षीय तरुण दगावला

Mapusa Accident: अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिस संशयिताच्या शोधात

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Crime:

कुडचेरी येथील वीस वर्षीय तरुणाचा हिट अँड रन अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सकाळी म्हापसा धुळेर रस्त्यावरती झाला. अपघातस्थळीच सदर युवकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. सदर युवक म्हापश्याकडे जात असताना हा अपघात झाला. सदर प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT