Katrina Kaif Vicky Kaushal Dainik Gomantak
मनोरंजन

Katrina Kaif Vicky Kaushal: विकीने शेअर केला कतरिनासह रोमँटिक फोटो

विकीने कतरिनासह एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

Puja Bonkile

Vicky Kaushal katrina kaif: विकी कौशल सध्या त्याच्या 'जरा हटके जरा बचके' मुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. अलिकडेच विकेने कतरिना कैफसह एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते मावळत्या सूर्यासमोर पोज देतांना दिसत आहे. हा फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • विकीने शेअर केलेला फोटो

विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचे लव्हबर्ड्स संध्याकाळी बाल्कनीत पोज देत आहेत. फोटोत विकी कतरिनाकडे डोळे लावून बसला आहे आणि कतरिना त्याच्याकडे पाहून हसत आहे. 

दोघांनीही एकमेकांचे हात धरले आहेत. फोटोमध्ये, संध्याकाळच्या वेळी बाल्कनीतून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते आहे. फोटो शेअर करताना विकीने कॅप्शनमध्ये हृदय आणि घराचा इमोजी तयार केला आहे. 

  • युजर्सचा लाइक्स आणि कमेंटचा वर्षांव

या फोटोमध्ये कतरिनाने प्रिंटेड मॅक्सी ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, विकीने देखील पिवळ्या शर्टसह काळी जीन्स घातली आहे. तो अतिशय डॅशिंग दिसत आहे. युजर्स दोघांच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

या फोटोत कतरिना कैफ दिसणार आहे

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशल सध्या त्याच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्या आणि साराच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाइ केली आहे.

कतरिना कैफबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच बॉलिवूडच्या दबंग म्हणजेच सलमान खानसोबत 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. ज्याची दोघांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT