Will Smith News Dainik Gomantak
मनोरंजन

विल स्मिथने केला होता आत्महत्येचा विचार

अभिनेत्याला आत्महत्येचा विचार कधी आला हे स्पष्ट नाही.

दैनिक गोमन्तक

हॉलिवूड स्टार विल स्मिथने (Will Smith) अलीकडेच माध्यमांशी बोलताना खुलासा केला की, माझ्या वरती एक अशी वेळ आली होती, जेव्हा मला माझे जीवन संपवायचे होते. 'बेस्ट शेप ऑफ माई लाइफ' च्या ट्रेलरमध्ये स्मिथने म्हटले आहे की, "माझ्या जीवना बद्दल आणि माझ्याबद्दल लोकांना माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचा मी खुलासा करत आहे. माझ्या आयुष्यात अशी एक वेळ होती जेव्हा मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता.

YouTube डॉक्युसिरीज ग्रॅमी पुरस्कार विजेत्या अभिनेत्याच्या फिटनेस आणि आरोग्य प्रवासावर 'बेस्ट शेप ऑफ माय लाइफ' डॉक्युमेंट्री सारीज बनत आहे. त्याच्या फिटनेस डॉक्युसिरीजच्या ट्रेलरमध्ये, स्मिथने आत्महत्येच्या विचारांविरुद्धच्या लढाईबद्दलचा खुलासा केला आणि मी आता त्या वर पुर्ण पणे मात केली आहे असं देखील स्मिथने म्हटले आहे.

'बेस्ट शेप ऑफ माय लाइफ' चे पहिले दोन भाग 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत, उर्वरित चार भाग विल स्मिथच्या अधिकृत YouTube चॅनेलवर दररोज प्रीमियर होणार आहेत.

विल्यम एन (William N) यांनी लिहीलेला आणि अँटोइन फुक्वा (Antoine Fuqua) दिग्दर्शित विल स्मिथचा 'Emancipation' एक आगामी अमेरिकन अॅक्शन थ्रिलर चित्रपट 2022 मध्ये चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT