Vivek Agnihotri Dainik Gomantak
मनोरंजन

Vivek Agnihotri: 'नसरुद्दीन शहा आता म्हातारे झालेत' विवेक अग्नीहोत्रींचा पलटवार

Vivek Agnihotri: विवेक अग्नीहोत्रींचा द वॅक्सिन वॉर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Vivek Agnihotri: विवेक अग्नीहोत्री आणि नसरुद्दीन शहा यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोन दिवसांपूर्वीच नसरुद्दीन शहांनी 'द कश्मीर फाइल्स' 'द केरल स्‍टोरी' आणि 'गदर 2' सारख्या चित्रपटांचे इतके लोकप्रिय होणे हे अस्वस्थ करणारे असल्याचे वक्तव्य नसरुद्दीन शहांनी म्हटले होते. हे चित्रपट समाजात फूट पाडणारी विचारधारा असल्याचे नसरुद्धीन शहांनी म्हटले होते.

आता काश्मीर फाइल्सचा उल्लेख आल्यानंतर विवेक अग्नीहोत्री यांनी नसरुद्दीन शहांना उत्तर दिले आहे. पलटवार करताना विवेक अग्नीहोत्रींनी असे म्हटले आहे की, नसरुद्धीन शहांना दहशतवाद्यांना समर्थन देणे योग्य वाटते असे त्यांनी म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्री पुढे असेही म्हणतात, नसीर साहिबांचे खूप मोठे चाहते आहेत आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या 'द ताश्कंद फाइल्स' चित्रपटात कास्ट केले. पण नसीर साहब अचानक इतके म्हातारे का झाले आणि त्यांचे हे विधान म्हातारपणामुळे असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विवेक अग्नीहोत्रींचा द वॅक्सिन वॉर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT