Katrina Kaif latest news Updates, Katrina Kaif viral Video Instagram
मनोरंजन

कतरिनाची गुड न्युज? एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ चर्चेत

सोशल मिडियावर कतरिनाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यापूर्वी कतरिनाने अभिनेता विकी कौशलसह लग्नबंधनात अडकली. अलीकडेच कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. (Katrina Kaif latest news updates)

कतरिनाचा हा व्हायरल व्हिडीओ मुंबई एअरपोर्टवरील आहे. या व्हिडीओमध्ये कतरिनाने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि प्लाजो परिध केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कतरिनाच्या या देसी लूकचे कौतुक केले आहे. पण काही युझर्सने या व्हिडिओमध्ये (Video) कमेंट करत लिहिले की, 'तू प्रेग्नंट आहेस का?' तर एका नेटकऱ्याने 'कतरिना आणि विकी लवकरच गुड न्यूज देणार आहेत', तर दुसऱ्यानं लिहिले, 'कतरिना गरोदर वाटत आहेस.'

कतरिना आगामी चित्रपट 'टायगर-3'च्या माधुमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये (Movie) कतरिनासोबतच सलमान खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कतरिना आणि विकीने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो कतरिना आणि विकीने सोशल मीडियावर शेअर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT