The Kerala Story Dainik Gomantak
मनोरंजन

Vipul Shah's Upcoming Movie Baster: 'द केरळ स्टोरी'नंतर पून्हा खऱ्या घटनेवर आधारित 'बस्तर'

Baster: चित्रपटानं इतिहास रचत बॉक्स ऑफिसवर 256 कोटींची कमाई केली होती.

दैनिक गोमन्तक

Baster: 2023 या वर्षात अनेक चित्रपट मोठ्या चर्चेत राहिले आहेत. कधी वादग्रस्त तर कधी प्रसिद्ध अशा कोणत्याही कारणांमुळे काही चित्रपट नेहमीच चर्चत राहिले आहेत. त्यामध्ये 'पठाण' ते आत्ता रिलिज झालेला 'आदिपुरुष' याबरोबरच नाव घ्यावे लागेल ते म्हणजे 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचे. द केरळ स्टोरी हा यावर्षीच्या सर्वात वादग्रस्त चित्रपटापैकी एक आहे.

विपुल शहा यांनी आत्तापर्यत चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. द केरळ स्टोरी या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भुमिकेत दिसून आली होती. बॉक्स ऑफीसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटानंतर बस्तर हा देखील सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले आहे. बस्तरचे पोस्टरही रिलिज केल्याचे म्हटले जात आहे.

अवघ्या 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेल्या या चित्रपटानं इतिहास रचत बॉक्स ऑफिसवर 256 कोटींची कमाई केली होती. द केरळ स्टोरीच्या यशानंतर आता विपुल शाह आणि सुदिप्तो सेन यांची जोडी पुन्हा एकदा सत्य घटनेवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. बस्तर असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, द केरळ स्टोरीला चित्रपटातगृहात मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतरदेखील कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घेण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

SCROLL FOR NEXT