Manyata Dutt and Sanjay Dutt Dainik Gomantak
मनोरंजन

संजय दत्त पत्नी मान्यता दत्तचे पाय दाबत असल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

संजयप्रमाणेच त्याची पत्नी मान्यता दत्तही चर्चेत असते.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा फिल्म इंडस्ट्रीतील अशा स्टार्सपैकी एक आहे जो प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. दुसरीकडे, संजय त्याच्या कामासाठी तसेच कुटुंबाला वेळ देण्यात मागे राहत नाही. संजयप्रमाणेच त्याची पत्नी मान्यता दत्तही (Manyata Dutt) चर्चेत असते. (Manyata Dutt and Sanjay Dutt Viral Video News)

मान्यता आज चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर (Social Media) तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मान्यता अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र याच दरम्यान मान्यताच्या एका व्हिडिओने चाहत्यांना एक मोठा सरप्राईज दिला आहे. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मान्यता दत्तने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मान्यतासोबत तिचा नवरा म्हणजेच संजय दत्तही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये संजय दत्त पत्नी मान्यताचे पाय दाबताना दिसत आहे. नुकतीच दोघांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी मान्यताने एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने संजय दत्तला शुभेच्छा दिल्या आहेत.

मान्यताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) आपल्या पत्नीची सेवा करताना दिसत आहे. मान्यताही आरामात पाय दाबून घेताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये मान्यताचा चेहरा दिसत नाही. दोघांचा हा रोमँटिक व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. यावर कमेंट करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT