Varun Dhawan Dainik Gomantak
मनोरंजन

Varun Dhawan Net Worth: कोट्यवधींच्या संपत्तीसह लक्झरीयस आयुष्य जगतो वरूण धवन

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामधुन बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण केले

Puja Bonkile

Varun Dhawan Net Worth: बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामधुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वरुण धवनने आपल्या अभिनय कारकिर्दीत आतापर्यंत 30 हून अधिक सुपरहिट चित्रपट केले आहेत.

आज तो महागड्या स्टार्सपैकी एक आहे.आज तो आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.वरुणचा जन्म 24 एप्रिल 1987 रोजी मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांच्या घरी झाला. त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्त त्याच्या लक्झरी लाइफ आणि नेथवर्थ बद्दल सांगणार आहोत.

  • कोट्यवधींचा मालक वरुण धवन

मिडिया रिपोर्टनुसार, वरुण धवन जवळपास 411 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. तो वर्षभरात 20 कोटींहून अधिक कमाइ करतो. वरुण दरवर्षी अनेक चित्रपट करतो. त्याच्या उत्पन्नात दरवर्षी 5 ते 6 टक्क्यांनी वाढ होत आहे.

  • वरुण धवनची कमाई

वरुण धवनच्या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली आहे. एक चित्रपट करण्यासाठी वरुण धवन 5 ते 10 कोटी रुपये मानधन आकारतो, तर जाहिरातींसाठी 10 ते 15 लाख रुपये घेतो.   रुणने नुकतीच गर्लफ्रेंड नताशासोबत लग्नगाठ बांधली असू, तो पत्नी समवेत जुहूमधील 30 कोटींच्या फ्लॅटमध्ये राहतो.

  • वरुण धवनचे लक्झरी कार कलेक्शन

वरुण धवनकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे 88 लाखांची मर्सिडीज बेंझ 350D, मर्सिडीज बेंझ E220D आणि 85 लाखांची ऑडी Q7 आहे. तसेच रॉयल एनफील्ड बुलेट देखील आहे, ज्याची किंमत 3.7 लाख रुपये आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT