Kareena Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Kareena Kapoor Viral Video : एका महिलेला करीना कपूरशी शेकहँड करायचा होता ;पण करीनाने.... व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडीओ एकदा पाहाच

Rahul sadolikar

बॉलीवुड एक्ट्रेस करीना कपूरची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग आहे. लोक तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत असतो. पण कधी कधी बॉलिवूडचे स्टार ट्रोल होतात. सध्या इंस्टाग्रामवर करिना का एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की करीना एका महिलेला टाळत आहे जी तिला टाळण्याचा प्रयत्न करतेय.

मात्र हा व्हिडिओ समोर आल्यावर काही युजर्सनी करीना कपूरला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. युजर्सना असं वाटतंय की करीनाने जाणीवपूर्वक त्या महिलेचा अपमान केला. करीनाच्या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पण यातल्या जास्तीत जास्त प्रतिक्रिया या करीनाला ट्रोल करणाऱ्याच आहेत.

कमेंटमध्ये यूजर म्हणतायत" "इतका पैसा आणि फेम मिळवल्यानंतर डिसरिस्पेक्ट करू नका" दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, "ही लोकांना भाव ही देत ​​नाही." 

करीनाच्या या व्हिडीओनंतर लोकांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. कारकडे पळून जाणाऱ्या करीनाला पापाराजींच्या कॅमेऱ्यात आपण कैद होऊ आणि आपण ट्रोल होऊ याची कल्पनाही नसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT