Upcoming Movie Dainik Gomantak
मनोरंजन

'हे' 5 चित्रपट फेब्रुवारी महिन्यात होणार प्रदर्शित

आज आम्ही तुमच्यासाठी या महिन्यात रिलीज होणाऱ्या सिनेमांची यादी घेऊन आलो आहोत.

दैनिक गोमन्तक

जानेवारीमध्ये आपण 'पुष्पा: द राइज' आणि '83' सारख्या चित्रपटांचा आनंद घेतला. त्याचबरोबर आता फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सीरीजची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारी महिन्यातही अनेक चित्रपट (Films) आणि मालिका रिलीजसाठी सज्ज आहेत, त्यापैकी काही चित्रपटगृहांमध्ये तर काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील. आज आम्ही तुमच्यासाठी या महिन्यात रिलीज होणाऱ्या सिनेमांची यादी घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला चुकवायला आवडणार नाहीत. (Bollywood Upcoming Latest News)

Loop Lapeta : दिग्दर्शक आकाश भाटियाचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 4 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत आहेत.

Gahraiyaan : दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी लोकांना पसंत पडत आहेत. हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी Amazon Prime Original वर प्रदर्शित होणार आहे.

Badhai Do : चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांची मने जिंकत आहे, यात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 11 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

Gangubai Kathiyawadi : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे प्रदर्शन बऱ्याच दिवसांपासून रखडले आहे. लोक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. आलियाचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

The Fame Game : या वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षित आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. बऱ्याच दिवसांनंतर माधुरी आणि संजय पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. ही मालिका 25 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baba Vanga Predictions: "वाढतं तापमान अन् मृत्यूची भीती!" 2026 साठी बाबा वेंगाचं धडकी भरवणारं भाकित; प्यायच्या पाण्यासाठी माजणार हाहाकार

VIDEO: "भरपूर पैसा, पण दानत खोटी!" हॉटेलमधील हेअर ड्रायर, पायपुसणी, टॉवेल्स, गाऊन अन् भांड्यांची चोरी; बालीत भारतीय पर्यटकांना रंगेहाथ पकडलं

Ardhakendra Yoga 2026: "आता मागे वळून पाहण्याची गरज नाही!" 26 एप्रिलपासून बुध-शुक्र देणार छप्परफाड संपत्ती; 'अर्धकेंद्र योग' ठरणार वरदान

SAFF Women's Championship: भारत, बांगलादेश एकाच गटात खेळणार; गोव्यात होणाऱ्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेची गटवारी जाहीर

IPL Points Table: राजस्थान रॉयल्सचा 'रॉयल' धमाका! लखनऊला धूळ चारुन गुणतालिकेत मारली मोठी झेप; आता कोणाची खैर नाही

SCROLL FOR NEXT