The Night Belongs to Lovers, a story of love and desire  Dainik Gomantak
मनोरंजन

‘द नाईट बिलॉन्ग्स टू लव्हर्स’: प्रेम आणि इच्छेची कहाणी

कथेची ती तीव्रता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकाच सेटमध्ये दोन पात्रांसह प्रसंग चित्रित केले आहेत.

दैनिक गोमन्तक

द नाईट बिलॉन्ग्स टू लव्हर्स’ ही प्रेम आणि इच्छेची जिव्हाळ्याची कहाणी आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन हिलमोईन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. ज्युलियनने सांगितले की, या चित्रपटात एक उत्कट प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. कथेची ती तीव्रता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकाच सेटमध्ये दोन पात्रांसह प्रसंग चित्रित केले आहेत.

अनेक भडक दृश्यांच्या समावेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हिलमोईन म्हणाले की, प्रेम आणि जवळीक यांच्यातील अंतर कायम ठेवण्यासाठी टीमने ती दृश्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पात्रांमधील जवळीक नैसर्गिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि कथेच्या मागणीनुसार काही दृश्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

ग्दर्शकाला कथा प्रभावीपणे सांगण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे. हा चित्रपट बनवण्याचा संघाचा सामूहिक निर्णय होता. त्याला जगभरातील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

- हिलमोईन, दिग्दर्शक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT