The Kashmir Files poster Twitter
मनोरंजन

The Kashmir Files : विवेक रंजन अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' 'या' राज्यांमध्ये करमुक्त

दैनिक गोमन्तक

The Kashmir Files : चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित (Vivek Ranjan Agnihotri) 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर असे अनेक फोटो-व्हिडिओ शेअर होताना आणि त्यावर कमेंट होताना दिसत आहे. ज्यात प्रेक्षक चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटाला समीक्षकांकडूनही भरभरून दाद मिळत आहे. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), अनुपम खेर (Anupam Kher) आणि दर्शन कुमार (Darshan Kumaar) स्टारर या चित्रपटाने IMDb वर देखील धमाका केला आहे. (The Kashmir Files is tax free in Haryana, Gujarat and Madhya Pradesh)

'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट सत्या कथे वर चित्रीत झाला असून यात काश्मिरी पंडित समुदायाच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट (Movies) प्रदर्शित होण्यापूर्वीच तो करमुक्त (Tax free) करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे हरियाणा, गुजरात (Gujarat) आणि मध्य प्रदेशमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष आणि आघात यांचे हे हृदयद्रावक वर्णन 'द कश्मीर फाइल्स' करण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आदल्या दिवशी हरियाणामध्ये (Haryana) करमुक्त करण्यात आला. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) यांनी स्वतः मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) 'द काश्मीर फाइल्स' करमुक्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

'द काश्मीर फाइल्स' IMDb वर रेटिंगवर असून त्यामुळे चर्चेत आहे. रिलीज झाल्यानंतर लगेच चित्रपटाचे रेटिंग IMDb वर 10 पैकी 10 होते. मात्र, यूजर्सच्या वाढत्या रिव्ह्यूनंतर चित्रपटाच्या रेटिंगला (rating) थोडा फटका बसला आहे. चित्रपटाचे नवीनतम रेटिंग 9.9 आहे.

'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट सत्या कथे वर चित्रीत झाला असून यात काश्मिरी पंडित समुदायाच्या जीवनाचे चित्रण (Illustration) करण्यात आले आहे. तर काश्मीरमध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित आहे. हा चित्रपट काश्मिरीमधील नरसंहारात बळी गेलेल्या पीडितांच्या आप्तजनांच्या व्हिडिओ मुलाखतींवर आधारित आहे. काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandit) वेदना, दु:ख, संघर्ष आणि आघात यांचे हे हृदयद्रावक वर्णन यात आहे. आणि लोकशाही, धर्म, राजकारण आणि मानवता याविषयी डोळे उघडणारे तथ्य ही येथे उतरविण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT