Viral Video Tesla car blinks in sync Naatu Naatu Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: ऑस्कर विजेत्या ‘नाटू-नाटू’ गाण्यावर थिरकल्या टेस्लाच्या कार, पाहा व्हिडिओ

तुम्ही पाहातच राहाल असा हा व्हिडिओ आहे.

दैनिक गोमन्तक

Viral Video Tesla car blinks in sync Naatu Naatu: साउथ चित्रपटसृष्टीमधील आरआरआर चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर जिंकुन इतिहास घडवला आहे. या गाण्याची जादु सातासमुद्रापलिकडे गेली आहे.

सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल हात आहेत. न्यू जर्सीमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्कर जिंकल्यानंतर हे गाणे खूप चर्चेत येत आहे. परदेशातही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकताच न्यू जर्सीमधील एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. त्यामध्ये गाण्याच्या फॅन्सनी टेस्ला कारच्या माध्यमातून लाइट शो लावून गाण्याला ट्रिब्यूट केले आहे.

व्हिडिओ पाहून वाटते की, नाटू-नाटू गाण्यावर टेस्लाच्या कार डान्स करत आहेत. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीयाला (India) अभिमान वाटेल.

नाटू-नाटू गाण्याला एमएम कीरावनी यांनी संगीतबद्ध केले असुन बोल चंद्रबोस यांनी लिहिले आहेत. हे गाण्यामध्ये ज्युनिअर एनटीआर अणि राम चरण यांनी जबरदस्त डान्स केला आहे.

आरआरआर (RRR) च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एकमिनिटांचा हा व्हिडिओ कॅप्शनसह शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, “@Teslalightshows न्यू जर्सी मध्ये #Oscarविनिंग सॉन्ग #NaatuNaatuच्या बीट्ससोबत लाइट सिंक करण्यासाठी धन्यवाद… सर्वांना प्रेम व धन्यवाद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT