Swara Bhaskar & Fahad Ahmed Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhaskar: स्वरा भास्करचे जुने ट्विट झाले व्हायरल, भाऊ बनला...

Swara Bhaskar Married: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गुरुवारी (16 फेब्रुवारी) लग्नगाठ बांधल्याची घोषणा केली.

Manish Jadhav

Swara Bhaskar Married: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गुरुवारी (16 फेब्रुवारी) लग्नगाठ बांधल्याची घोषणा केली. तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्न केले. दोघांनी कोर्ट मॅरेज केले. 'वीरे दी वेडिंग' स्वराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फहाद अहमदला टॅग करत ही घोषणा केली. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर ट्रोल झाली

फहादशी लग्न (Marriage) केल्यानंतर स्वरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. तिचे जुने ट्विट व्हायरल होऊ लागले आहे. वास्तविक, स्वरा भास्करने 2 फेब्रुवारी 2023 रोजी फहादला ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ती म्हणाली होती की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा फहाद मियाँ, भाई का कॉन्फिडेंस बरकरार रहे. खुश रहो.'

तसेच, स्वरा भास्करचे हे ट्विट तिच्या लग्नानंतर व्हायरल झाले आहे. सोशल मीडिया (Social Media) यूजर्स स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. दुसरीकडे, स्वराने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची प्रेमकहाणी सांगत आहे. फहादशी तिची पहिली भेट कशी झाली हे तिने सांगितले. दोघांनी एकत्र सेल्फी घेतला. स्वराने तिचे आणि फहदचे व्हॉट्सअॅप चॅटही दाखवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT