Sushmita Sen  Dainik Gomantak
मनोरंजन

Sushmita Sen : सुष्मिता सेनने घेतली 1.63 कोटी किमतीची ही सुपरकार

अभिनेत्री सुष्मिता सेनने एक अत्यंत महागडी कार स्वत:साठी घेतली आहे कशी आहे ही कार चला पाहुया

Rahul sadolikar

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन भेटवस्तूंसाठी कुणाची वाट बघत नाही. तिने नुकतंच स्वत:साठी घेतलेल्या गिफ्टचा आनंद आता सोशल मिडियावर सर्वांसोबत शेअर केला आहे. सुष्मिता स्वत:साठी एक चकचकीत मर्सिडीज-AMG GLE53 कूप घेतलीय. सुष्मिताला ड्रायव्हिंगची प्रचंड आवड आहे.

साहजिकच मर्सिडीजचं हे मॉडेल घेताना तिने खुप अभ्यास केला होता. कारण GLE53 AMG हे मार्केटमधील परफॉर्मन्स हार्डवेअरचं सगळ्यात प्रतिष्ठीत मॉडेल समजलं जातं.

सुष्मिताने घेतलेली ही गाडी मर्सिडीज-बेंझ GLE चं सगळ्यात हाय पॉवर मॉडेल समजलं जातं. बरीच मोठी, पाच-सीटर SUV जी देशातील सर्वात मोठ्या विक्रेत्यांपैकी एक आहे. या महागड्या कारची वैशिष्ट्ये म्हणजे हे 3.0-लिटर, ट्विन-टर्बो V6 जी 435hp पीक पॉवर आणि 520 Nm टॉर्क बनवते.

  SUV च्या फिचर्सचे फायदे खुप आहेत. याला तुलनेने हाय ग्राउंड क्लीयरन्स असल्यामुळे मुंबईचे रस्ते अडथळे ठरणार नाहीत आणि त्याच्या मागच्या बाजूला भरपूर पायांची खोली आहे. साहजिकच सुष्मितासारखी सुंदरी या गाडीच्या प्रेमात पडणारच.

त्यामुळे सुष्मिताला गाडीतून फिरण्यासाठी कुणाच्या सोबतीची गरज नाही.  तिने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर,-काळ्या GLE53 कूपच्या शेजारी ब्लॅक ड्रेसमध्ये पोज दिली आहे. गाडीच्या राईडचा ती एकटीच आनंद लुटत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT