Sushmita Sen| Taali Instagram
मनोरंजन

Taali: बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! सुष्मिता सेनच्या आगामी चित्रपटाची चर्चा

Sushmita Sen News Movie: सुष्मिता सेनचा ट्रान्सजेंटर लूक समोर आला असून सोशल मीडियावर चर्चा सूरू आहे.

दैनिक गोमन्तक

Sushmita Sen News Movie: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मिडीयावर पुन्हा चर्चेच आली आहे. याआधी सुष्मिता सेन आयपीएलचे पहिले फाऊंडर ललित मोदी यांना डेट करत असल्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. अशातच आता सुष्मिताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती ट्रान्सजेंडच्या भूमिकेत दिसत आहे.

सुष्मिताने (Sushmita Sen) 'आर्या' सीरिजमधून कमबॅक केले. ही सीरिज सुपरहिट ठरली होती. त्यानंतर या सीरिजचा दुसरा सिझन देखील आला. त्या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुष्मिता एक नवी सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये ती ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे. या सीरिजमधील तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इस्टाग्राम अकाऊंटवर सुष्मिताने ट्रान्सजेंडर गौरी सावंतच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, 'Taali बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! मला एका अतिशय सुंदर व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटाती निर्मिती करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते' या कॅप्शन दिले आहे.

सुष्मिताच्या या लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये (Photo) तिने लाल साडी नेसली असून , कपाळाला मोठी लाल टिकली, गळ्यात माळ आणि हातात घड्याळ घातले आहे. या लूकमध्ये सुष्मिता अतिशय वेगळी दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) सुष्मिताच्या या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यामध्ये या सीरिजबद्दल उत्सुकता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT