Sushmita Sen  Dainik Gomantak
मनोरंजन

Sushmita Sen Pics: सुष्मिता सेन आता कुणाच्या प्रेमात? फोटो शेअर करत दिली माहिती

1994 मध्ये मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर सुष्मिताने मनोरंजन विश्वात प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

Sushmita Sen New Pics: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन दररोज चर्चेचा विषय बनत असते. पण सुष्मिता सेन तिच्या चित्रपट किंवा वेब सीरिजसाठी नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असते. दरम्यान, सुष्मिता सेनचे नविन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान सुष्मिताने तिच्या नवीन प्रेमाबद्दल खुलासा केला आहे.

गेल्या महिन्यात सुष्मिता सेनने आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल चर्चेत होती. सुष्मिताच्या ललित मोदीसोबत डेटिंग झाल्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. इतकेच नाही तर सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या व्हेकेशन ट्रिपचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.

आता सुष्मिता सेनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुष्मिता तिच्या नवीन प्रेमाबद्दल बोलताना दिसत आहे. चला सस्पेन्स संपवूया आणि सुष्मिता सेनचे नवीन प्रेम कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरंतर सुसचं नवं प्रेम दुसरं कोणी नसून मुंबईचा पाऊस आहे, हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे. कारण सुष्मिता सेनने तिच्या नविन फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'या मुलीला पाऊस आवडतो आणि या मुलीला तिची मुंबई आवडते.'

सुष्मिता सेनच्या या फोटोंची सोशल मीडियावर हवा

प्रत्येक वेळेप्रमाणे सुष्मिता सेनचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहेत. सुष्मिता सेनच्या या फोटोंना 3 तासात 30 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. एवढेच नाही तर सुष्मिता सेनच्या फॅन फॉलोअर्सचा अंदाज तिच्या 6.5 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्सवरून सहज लावता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लीज' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

SCROLL FOR NEXT