Sushmita Sen Dainik Gomantak
मनोरंजन

Sushmita Sen: मला जगण्याचा दृष्टीकोन मिळाला; सुष्मिता सेनने व्यक्त केल्या भावना

Sushmita Sen: आता माझ्या मनात कोणतीही भीती उरली नाही

दैनिक गोमन्तक

Sushmita Sen: बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची काही दिवसांपूर्वी हृदयाची सर्जरी झाली आहे. आता सोशल मिडियाच्या माध्यमातून तिने आपल्या चाहत्यांना आपण बरे होत असल्याची माहिती दिली आहे.

सुष्मिताने म्हटले आहे की मी मोठ्या हार्ट अॅटॅक मधून वाचले आहे. मुख्य आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होते असे म्हटले आहे. आयुष्यातला हा एक कठीण काळ होता आणि तो निघून गेला आता माझ्या मनात कोणतीही भीती उरली नाही असेही सुष्मिताने आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना म्हटले आहेत.

याबरोबरच, सुश्मिता सेनने आपल्या चाहत्यांचे, डॉक्टर्स आणि घरातील सदस्यांचे आभार मानले आहेत. या हार्ट अॅटॅकनंतर मला आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT