Sunburn Festival आता 'हिलटॉप वागातोर' येथे Dainik Gomantak
मनोरंजन

Sunburn Festival आता 'हिलटॉप वागातोर' येथे

27 ते 29 डिसेंबर असे तीन दिवस परसेप्ट लाईव्ह कंपनीचा हा सनबर्न महोत्सव (Sunburn Festival) होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: यंदा सनबर्न महोत्सव (Sunburn Festival) होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी आयोजकांनी एक नवीन निवेदन जारी करून हा महोत्सव (Festival) आयोजित करण्याचे जाहीर केले आहे.

हा महोत्सव कमी प्रमाणात हिलटॉप वागातोर येथे कोविड - 19 (Covid-19) च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ठरल्यानुसार 27 ते 29 असे तीन दिवस परसेप्ट लाईव्ह कंपनीचा हा सनबर्न महोत्सव (Sunburn Festival) होणार आहे.

सरकारने सनबर्न महोत्सवाला (Sunburn Festival) यावर्षी परवानगी दिली जाणार नाही असे घोषित केल्यानंतर कंपनीने या महोत्सवासाठी सरकारच्या नाकावर टिच्चून पर्याय काढला आहे. मेगा महोत्सव (Festival) कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्‍वभूमीवर करणे शक्य नसल्याने व आरक्षण नोंदणी (Registration) यापूर्वीच सुरू करण्यात आल्याने कंपनीने (Company) हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT