Sridevi had laughed at Janhvi Kapoors bad Hindi Dainik Gomantak
मनोरंजन

जान्हवी कपूरवरती का हसल्या होत्या श्रीदेवी, अन् एकच हश्या, वाचा पूर्ण किस्सा…

जान्हवी म्हणाली की, “मी अजून शाळेत शिकतेय. त्यामुळे हिंदी मला तितकीशी येत नाहीये.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (janhavi Kapoor) तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी कायमचं चर्चेत असती. तिचे फोटो, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे ती नेटकऱ्यांशी कायम जोडली गेलेली असते. तिने धडक रूहीं, गुंजन सक्सेना, गुडलक, घोस्ट स्टोरी, अंग्रेजी मिडियम, तख्त, बॉब्बे गर्ल, मिली, या सिनेमांमध्ये काम केले आहे तर याशिवाय तिने अनेक ब्युटी प्रोडक्ट्सच्या जाहिराती देखील केल्या आहेत. जान्हवी सुपरहिट अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. एकदा जान्हवीच्या मोडक्या तोडक्या हिंदीवर श्रीदेवी हसल्या होत्या आणि तिच्या या हटक्या हिंदीची कॉपी देखील केली होती. (Sridevi had laughed at Janhvi Kapoors bad Hindi)

जान्हवीच्या तोडक्या-मोडक्या हिंदीची श्रीदेवीकडून कॉपी

एकदा एका मासिकाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यामध्ये श्रीदेवी जान्हवी कपूरसोबत उपस्थित होत्या. या प्रसंगी पत्रकारांनी जान्हवीला काही प्रश्न विचारले होते. जान्हवीनेही तोडक्या-मोडक्या हिंदीमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. त्यावरती श्रीदेवींनाही हसू आवरेना. मग तिच्या या हटके हिंदीची कॉपीही त्यांनी केली आणि उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. त्याचं जान्हवीलाही हसू आलं, त्यावर मग जान्हवी म्हणाली की, “मी अजून शाळेत शिकतेय. त्यामुळे हिंदी मला तितकीशी येत नाहीये.

जान्हवी कपूरने माफी मागितली

आता खुद्द आईनेच आपल्या हिंदीची खिल्ली उडवली म्हटल्यावर जान्हवी थोडीशी ओशाळली मग, तिने “मी अजून शाळेत शिकतेय त्यामुळे हिंदी मला तितकीशी येत नाही. मला माफ करा…”, असं जान्हवी म्हणाली.

जान्हवीचं करिअर,

जान्हवीने धडक रूहीं, गुंजन सक्सेना, गुडलक, घोस्ट स्टोरी, अंग्रेजी मिडियम, तख्त, बॉब्बे गर्ल, मिली, या सिनेमांमध्ये काम केलं आहे तर, तिने अनेक ब्युटी प्रोडक्ट्सच्या जाहिरातीही केल्या आहेत. ती इन्स्टाग्रामवरही चांगलीच अॅक्टिव्ह असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT