Badshah - mrinal thakur dating rumours Dainik Gomantak
मनोरंजन

मी आणि मृणाल... या अभिनेत्रीसोबतच्या रिलेशनशीपवर बादशाह थेटच बोलला...

गायक बादशाह अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबतच्या नात्यावर थेट बोलला आहे.

Rahul sadolikar

मृणाल ठाकूर आणि बादशाह डेटिंग शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत मृणाल ठाकूर आणि बादशाहच्या डेटिंगच्या बातम्यांनी खूप चर्चा केल्या. जेव्हा लोकांनी पार्टीत दोघांना हात पकडताना पाहिले तेव्हा ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही याचा अंदाज लावू लागले. आता अखेर बादशाहने सोशल मीडियावर आपले मौन तोडले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

व्हिडीओमुळे चर्चा

स्टार्समधील डेटींगच्या बातम्या दररोज फिल्मी कॉरिडॉरमध्ये चर्चेत असतात. शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत डेटिंगच्या अफवेलाही जन्म मिळाला . एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि रॅपर-गायक बादशाह एकमेकांना डेट करत आहेत का?

बादशाह स्वत:च आला पुढे

इंटरनेटवर मृणाल आणि बादशाहची चर्चा सुरू होती . लोक त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी आतुर झाले होते. आता अखेर गायकाने स्वतः पुढे येऊन मृणालसोबतच्या नात्यावर मौन सोडले असून लोकांचा गैरसमज होत असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणजे मृणाल आणि बादशाह डेटिंग करत नाहीत.

बादशाह मृणालला डेट करत नाही

इंटरनेटवर फिरत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचं बादशाहने १४ नोव्हेंबरला इन्स्टाग्राम स्टोरीवरील पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे. त्याने मृणाल ठाकूरचे नाव घेतले नसले तरी तो त्याच्या डेटिंगच्या बातम्यांबद्दल बोलत असल्याचे त्याच्या पोस्टवरून स्पष्ट होते. "प्रिय इंटरनेट, तुम्हाला पुन्हा निराश केल्याबद्दल क्षमस्व, पण तुम्हाला वाटते तसे नाही," बादशाह म्हणाला. यासोबत बादशाहने हसणारा इमोजीही बनवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT