Shraddha Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Shraddha Kapoor: 'सुंदर दिसत आहे, लग्न करु?' श्रद्धाने स्पष्टच विचारले

Shraddha Kapoor: आता बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

दैनिक गोमन्तक

Shraddha Kapoor: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे तर कधी त्यांच्या सोशल मिडियावरील शेअर केलेल्या पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

श्रद्धाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे आणि 'अच्छी लग रही हूं, शादी कर लूं???' अर्थात मी सुंदर दिसत आहे, लग्न करु? अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. यानंतर सोशल मिडियावर श्रद्धा लग्न कधी करणार, कोणासोबत करणार अशा आशयाच्या कंमेटचा पूर येताना दिसत आहे. श्रद्धा या फोटोमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून तू झूठी मै मक्कार या चित्रपटाच्या लेखकाबरोबर डेट करत असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. राहुल मोदी आणि श्रद्धा रिलेशनशिपमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे. ते दोघे एकत्र अनेकदा स्पॉट झाले आहेत.

याआधीदेखील प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ ला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. या दोघांनी एकमेकांना ४ ते ५ वर्षे डेट केल्याचे म्हटले जाते. मात्र २०२१ ला यांनी ब्रेकअप केले. त्यांनी आशिकी-२ फेम आदित्य रॉय कपूर यालादेखील डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अभिनेत्रीने कधीही आपण रोहन आणि आदित्यला डेट केल्याचे उघडपणे सांगितले नाही. आता राहुल मोदीबरोबरच्या नात्यासंबंधीच्या चर्चा खऱ्या आहेत की अफवा हे आता येणारा काळच ठरवेल असे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT