Bollywood actress Shraddha Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Shraddha Kapoor: व्हिडिओ शेअर करत व्हॅलेंटाइन वीक साजरा करणाऱ्यांची श्रद्धाने घेतली फिरकी; म्हणाली 'निब्बा-निब्बी...'

Shraddha Kapoor: मात्र असेही म्हटले आहे की, आता तिच्या या पोस्टमुळे कपल्स नाराज होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Shraddha Kapoor: सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमात असलेले लोक हा आठवडा साजरा करतात. आत्ता बॉलीवू़ड अभिनेत्रीने श्रद्धा कपूरने खास अंदाजात कपल्सची मजा घेतली आहे.

श्रद्धाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पाळीव श्वानाबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे. श्रद्धा आपल्या व्हिडिओमध्ये म्हणते-' जर तुम्हाला ऑन डिमांड किस मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात चूकीचे काहीतरी करत आहात.' या व्हिडिओमध्ये श्रद्धाने तिच्या पाळीव कुत्र्याला किस करायला सांगते आणि तो लगेच तिच्या गालाला स्पर्श करताना दिसत आहे. इतकेच नाही अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'निब्बा-निब्बी आज कोणता दिवस साजरा करत आहेत???' असेही विचारले आहे.

श्रद्धाच्या या अनोख्या अंदाजाने तिचे चाहचे तिच्यावर प्रचंड खूष झाल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. मात्र असेही म्हटले आहे की, आता तिच्या या पोस्टमुळे कपल्स नाराज होणार आहेत.

दरम्यान, सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. दर आठवड्याला ती काही ना काही पोस्ट करत असते. त्यामुळे चाहतेदेखील आता श्रद्धा सोशल मिडियावर काय पोस्ट करणार याची आतुरतेने वाट बघत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT