Shehnaaz Gill Video Dainik Gomantak
मनोरंजन

Shehnaaz Gill Video: शहनाज गिलने शेअर केला बीचवरील मजेदार व्हिडिओ

बिग बॉस फेम आणि अभिनेत्री शहनाज गिलने सोशल मिडायावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

बिग बॉस फेम आणि लोकप्रिय अभिनेत्री शहनाज गिल सध्या चर्चेत आहे. शहनाज कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनते. कधी हॉट फोटोशूटमुळे, तर कधी तिच्या व्हायरल व्हिडिओंमुळे. आता शहनाजने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती बीचवर पाण्याचा आनंद घेत आहे. (Shehnaaz Gill viral Video News)

या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाच्या टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या ग्राफिक्समध्ये शहनाज खूपच क्यूट दिसत आहे. शहनाजने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, 'बघ अजून चंद्र नाही, तरीही आजवर इतकं पाणी येतंय, त्यामुळे सूर्य त्यांना आकर्षित करतोय, मी ऐकलं होतं की चंद्र पाण्याला आकर्षित करतो.' या व्हिडीओमध्ये तिचा फ्लर्टेशन सगळ्यांना भुरळ घालत आहे

* चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

शहनाज गिलचा हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही मिनिटांतच या व्हिडिओला इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शहनाजच्या (Shehnaaz) एका चाहत्याने (Fan) लिहिले आहे, 'टेक इट इझी चांदनी'. त्यानंतर दुसऱ्याने लिहिले, 'सदैव हसत राहा, एका चाहत्याने लिहिले आहे की, खूप सुंदर दिसत आहे, शहनाज गिल हॉर्ट्सची राणी.

शहनाजचा अंदाज आहे खास

या व्हिडिओच्या शेवटी शहनाजने सांगितले, ती लवकरच एका मॉलमध्ये फिरायला जाणार आहे. तेव्हा ती म्हणाली, 'सगळे भेटायला येतील, पण मी वेळ सांगणार नाही'. शहनाजचा हा बबली व्हिडिओ पाहून चाहते कमेंटचा वर्षाव करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

SCROLL FOR NEXT