Sharman Joshi Dainik Gomantak
मनोरंजन

Sharman Joshi On Casting Couch: कास्टिंग काऊचवर शरमन जोशीचे मोठे वक्तव्य; म्हणाला काही तरुण...

Sharman Joshi: कफसची कहानी एका भावनिक मुद्याला स्पर्श करते.

दैनिक गोमन्तक

Sharman Joshi: बॉलीवूड अभिनेता शरमन जोशी सध्या त्याची नवीन वेब शोमुळे चर्चेत आहे. हा त्याचा वेब शो म्हणजे कफस होय. सध्या तो च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, एका मुलाखतीत त्याने शरमन जोशीने कास्टिंग काऊचबद्दल वक्तव्य केले आहे.

शरमन जोशी म्हणतो- 'बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊच होण्याच्या शक्यतेवर माझी कोणतीही शंका नाही. मात्र हे व्यक्ती ते व्यक्ती बदलत जाते. इथे असे अनेक तरुण आहेत जे तिथेपर्यत जाऊ इच्छित नाहीत मात्र काही तरुण कास्टिंग काऊचसोबत कम्फर्टेबल असतात. त्यामुळे कास्टिंग काऊचचा प्रभाव व्यक्तीपरत्वे बदलत जातो. एखाद्यावर अवलंबून आहे तो यामध्ये पडू इच्छितो की यातून बाहेर पडू इच्छितो, असे शरमन जोशींनी म्हटले आहे. '

काय आहे कफस ची गोष्ट

कफस ही 6 वर्षाच्या बालकलाकारावर आधारित आहे. हा बालकलाकार सेक्शुअल अॅब्युसला बळी पडला आहे. या वेब सीरीज मध्ये शरमन जोशी या मुलाच्या वडीलांच्या भूमिकेत आहे. कफस ही अशा कुटुंबाची कहानी जी एका संकटात अडकते गप्प बसण्यासाठी आणि खोटे बोलण्यासाठी पैसे घेते.

कफसची कहानी एका भावनिक मुद्याला स्पर्श करते. संपूर्ण गोष्ट कास्टिंग काऊच आणि चाइल्ड अॅब्युसवर भोवती फिरताना दिसते. 6 एपिसोड असलेली ही वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव वर स्ट्रीम होत आहे. कफसमध्ये शरमन जोशी बरोबर प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंग देखील दिसून येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT