Sara Ali khan dont want to work with his mother actress Amrita Singh  Instagram /@saraalikhan95
मनोरंजन

आईसोबत काम करण्याबाबतचा सारा अली खानचा मोठा खुलासा

बॉलीवुड अभिनेत्री सारा अली खान अंतरंगी रे (Atrangi Re) या चित्रपटातून सर्वांच्या भेटीस लवकरच येणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मिडियावर सतत सक्रीय (Active) असते. तिच्या अभिनयला अनेक प्रेक्षकांची पसंती मिळते. तिचे अनेक फॅनस् आहेत. सारा अली खानने तीन वर्षामध्ये चार चित्रपटांमध्ये (Movie) काम केले आहे. अलीकडेच तिच्या अतरंगी रे (Atrangi Re) या चित्रपटाची (Movie) चर्चा सोशल मिडियावर (Social Media) सुरू आहे. एका मुलाखतीमध्ये (Interview) सारा अली खानेने तिच्या आईसोबत म्हणजेच अमृता सिंह (Amrita Singh) यांच्यासोबत काम करण्यास नकार दिलाआहे.

सारा अली खानने (Sara Ali Khan) एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'मला वाटत नाही की मी आईसोबत काम करू शकते. कारण शूटिंग शॉट दरम्यान जर माझे केस चेहऱ्यावर आल्यास तर ती शूटिंग थांबवून माझे केस नीट करते. मी तिची मुलगी आहे, त्यामुळे तिला असे वाटत की तिची मुलगी नेहमी सुंदर दिसायला पाहिजे. म्हणून माझ्या आईला मी अशा सिच्युएशनमध्ये टाकू शकत नाही.

* एक जाहिरातीमध्ये केले काम

अद्याप सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अमृता सिंह यांनी कोणत्याही चित्रपटामध्ये (Movie) एकत्रित काम केले नाही. परंतु माय -लेकीच्या जोडीने एका जाहिरातीमध्ये एकत्रित काम केले आहे. अमृता सिंह यांच्या बेताब, चमेली की शादी , मर्द यासारख्या अनेक चित्रपटांना (Movie) प्रेक्षकांनी (Fans) पसंती दिली होती. सारा अली खानचा (Sara Ali Khan) अतरंगी रे (Atrangi Re) चित्रपट 24 डिसेंबर 2021 रिजी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये (Movie) सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष्य (Dhanush) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT