Sameer Wankhede Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede Aryan Khan Controversy: आर्यन खानच्या त्या पार्टीत एका न्यायदंडाधिकाऱ्यालाही अटक केली होती?

बहुचर्चित आर्यन खान प्रकरणात आता एक धक्कादायक आरोप आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे.

Rahul sadolikar

Sameer Wankhede Aryan Khan Controversy: बहुचर्चित आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आता एक गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे या अटकेच्या कारवाईवेळी एका न्यायदंडाधिकाऱ्यालाही अटक केली होती. परंतु नंतर त्याला सोडून देण्यात आले होते.

आर्यन खानची अटक

या प्रकरणाची सुरवात झाली ती बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलगा आर्यन खानमुळे. एनसीबीनं आर्यनला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. आर्यन खान हा चर्चेत आला होता.

काही दिवस तो तुरुंगातही होता. आता त्याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. आता सीबीआयने कारवाई केल्यानंतर परत एकदा क्रुझ ड्रग्स प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आर्यन खान ड्रेस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर सध्या चौकशी चालू आहे. आता या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होत आहेत.

केतन तिरोडकरांचा आरोप

त्यातच आता नवीन मोठी माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी आता एक गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.

RTI कार्यकर्त्यांने केला आरोप

केतन तिरोडकर यांनी त्या क्रुझ ड्रग्स प्रकरणावेळी कारवाई करण्यात येत असतांनी त्यावेळी एका न्यायदंडाधिकाऱ्यालाही अटक केली होती. परंतु नंतर त्याला सोडून देण्यात आले होतं. असा गंभीर आरोप केतन यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT