Kashmir files  Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files : 'कश्मिर फाईल्स'ला कचरा म्हणताच पेटुन उठले विवेक अग्निहोत्री, दिलं चोख प्रत्युत्तर..

कश्मिर फाईल्सला कचरा म्हणताच पेटुन उठलेल्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रत्यत्तर दिलं आहे.

Rahul sadolikar

दिग्दर्शक सईद अख्तर मिर्जा यांनी 'द कश्मिर फाईल्सचा कचरा असा उल्लेख केल्याने कश्मिर फाईल्सचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कश्मिर फाईल्सला कचरा बोलल्यानंतर अभिनेते, दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शक सईद अख्तर मिर्जा यांच्या या वक्तव्यावरही बॉलिवूडमधुन काहीच प्रतिक्रिया न आल्यानेही अशोक पंडित यांनी टिका केली होती.

कश्मिर फाईल्सचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावर आपला सात्विक संताप व्यक्त करत उत्तर दिले आहे. ज्या वृत्तपत्रात 'द कश्मिर फाईल्स' या चित्रपटाचा कचरा असा उल्लेख केला आहे त्या वृत्तपत्राच्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत विवेक अग्निहोत्रीने आपल्या ट्विट्टर हॅंडलवर हे उत्तर दिलंय

विवेक अग्निहोत्री म्हणाले " मिर्जा साहेबांना सलाम, पुन्हा भेटुया 'द दिल्ली फाईल्स' नंतर 2024.

मिळालेल्या माहितीनुसार सईद अख्तर मिर्जा कश्मिर फाईल्सला मिळालेल्या यशाबद्दल बोलत होते तेव्हा त्यांनी द कश्मिर फाईल्स कचरा असल्याचं म्हटले होते.

पुढे ते म्हणाले कि कश्मिरी पंडितांचा मुद्द खरा आहे ;पण केवळ हिंदु नव्हे तर मुस्लीम सुद्धा तथाकथित राष्ट्रवाद आणि सीमेपलीकडुन येणाऱ्या आर्थिक जाळ्यात सापडतात. माणुस बनण्याचा प्रयत्न करा असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

Goa Politics: 'मतदारांचा भाजप-मगो युतीलाच पाठिंबा'! आमदार आरोलकरांचा विश्वास; धारगळमधून हरमलकर यांच्या विजयाची खात्री व्यक्त

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

SCROLL FOR NEXT