Shah Rukh Khan: बॉलीवूडचा बादशाह 'पठाण'मुळे चर्चेत

Sumit Tambekar

शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

पठाण या चित्रपटात तो फुल ऑन अॅक्शन अवतारात दिसणार आहे

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

ट्रेलरमध्ये शाहरुखच्या अ‍ॅक्शन अवताराची झलक पाहून चाहते उत्साहित झाले आहेत

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

पठाण' पर्यंत त्याला कोणीही असा चित्रपट ऑफर केला नसल्याचा खुलासा SRK ने केला

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

ला 'मिशन इम्पॉसिबल' प्रकारचे चित्रपट करायचे आहेत असं ही SRK ने म्हटलं आहे

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

'पठाण' या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण ही दिसणार आहे

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

गेल्या ४ वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असलेला SRK आता नव्या ढंगात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे

Shah Rukh Khan | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा