Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

आलिया भट्टबद्दल बोलताना दिग्दर्शक एसएस राजामौली म्हणाले...

राजामौली आणि आलिया भविष्यात पुन्हा एकत्र काम करणार का? असा प्रश्न तिचे चाहते विचारात आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटात काम केले आहे. राजामौली आणि आलिया भविष्यात पुन्हा एकत्र काम करणार का? असा प्रश्न तिचे चाहते विचारात आहेत. (S. S. Rajamouli and Alia Bhatt may work together in future)

आलियाबद्दल काय म्हणाले राजामौली?
राजामौली यांनी एका मुलाखतीत अभिनेत्रीसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूड हंगामासोबतच्या संवादात राजामौली म्हणाले, मला आलिया खूप आवडते. मी तिच्यासोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे. मला खात्री आहे की आलियालाही माझ्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल. अभिनेता आणि दिग्दर्शक (Director) म्हणून आम्ही दोघे एकमेकांशी जोडले गेलो आहे.

"आम्हा दोघांना आधीच माहित होते की आलिया भट्टची चित्रपटातील भूमिका छोटी असेल. पण दोन शक्तींना एकत्र आणणारी ही भूमिका खूप महत्त्वाची असेल. हेच मी आलियाला सांगितले आणि तिने या चित्रपटाचा भाग होण्यासाठी मनापासून होकार दिला. हे आम्हाला आधीच माहीत होते. आम्ही एकत्र काम करून खूप आनंदी आहोत. मला आलियासोबत पुन्हा काम करायला आवडेल," असे राजामौली म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT