Robert De Niro Dainik Gomantak
मनोरंजन

Robert De Niro : 79 व्या वर्षी हा अभिनेता आजोबा नाही 7 व्या मुलाचा बाबा झालाय...

हॉलिवूृडचा अभिनेता रॉबर्ट डिनेरिओ वयाच्या 79 वर्षी बाबा झाला आहे.

Rahul sadolikar

हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नीरोने अलीकडेच 7 व्या मुलाचे बाबा झाले आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. 79 वर्षीय ऑस्कर पुरस्कार विजेत्याने त्याच्या आगामी 'अबाउट माय फादर' या चित्रपटाचे प्रमोशन करताना आपल्या मुलाखतीत पालकत्वाबद्दल खुलासा केला.

"मला नुकतेच बाळ झाले," असं म्हणत डिनेरिओंनी खुलासा केला. पण त्यांनी त्याच्या कुटुंबातील नवीन सदस्याबद्दल किंवा त्याच्या जोडीदाराबद्दल काही सांगितले नाही. डी नीरोच्या प्रतिनिधीने नंतर खात्रीलायक वृत्त दिले की तो खरोखर सात मुलांचा पिता आहे.अकादमी पुरस्कार विजेत्याला सहा मुलं आहेत. अभिनेता डिनेरिओ आणि त्याची पहिली पत्नी, डायह्न अॅबॉट, हे मुलगी ड्रेना वय 51, आणि मुलगा राफेल वय 46 यांचे पालक आहेत.

रॉबर्ट डिनेरिओ म्हणाले, की पालक किंवा आजी-आजोबा बनण्याचा सर्वोत्तम भाग म्हणजे त्यांच्या मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करणे."माझ्या मुलांसाठी, मी त्यांना सांगतो, 'जर तुम्हाला अभिनेता व्हायचे असेल किंवा तुम्हाला हे किंवा ते करायचे असेल, तर तुम्ही जोपर्यंत आनंदी असाल तोपर्यंत ते चांगले आहे. फक्त स्वत:ला लहान समजू नका,'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT